एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/06/2017

1. मान्सून पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागणार, पुणे वेधशाळेची माहिती, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला अडचणी http://abpmajha.abplive.in/

2. एक दिवस उशीर होईल, पण 22 जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल, विनोद तावडेंचं आश्वासन, तांत्रिक घोळ दूर करण्याचा दावा https://goo.gl/XYvZg2

3. वादविवादानंतर 10 हजाराच्या कर्जाचे निकष शिथील, शेतीपूरक वाहनं असणाऱ्यांना कर्ज मिळणार, 20 हजारांपर्यंत पगार असणारे नोकरदारही पात्र https://goo.gl/nSQK9N

4. शेतकरी आंदोलन राजकीय, विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या पोटात गोळा', सरकारच्या 'वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन'चे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा आरोप, कर्जमाफी चुकीची असल्याचाही दावा https://goo.gl/5ndiZ5

5. मी आज आपल्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं राजू शेट्टींना खरमरीत पत्र, अकाऊंटमध्ये अडीच लाख पाठवले https://goo.gl/rUhdA6

6. मला 25 ते 50 वर्षांपर्यंतची शिक्षा द्या, पण फाशी देऊ नका, मुलांसाठी मला जिवंत ठेवा, 1993 च्या मुंबई स्फोटातील दोषी फिरोज खान कोर्टात रडला https://goo.gl/CfoNGK

7. दारु दुकानांना अभय देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत राडा, संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर https://goo.gl/cWMh8p

8. सातबारा नावावर करण्यास 75 वर्ष लढा, महसूल प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे उस्मानाबादेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/Vucm1B

9. राष्ट्रपती निवडणुकीत ट्विस्ट, काँग्रेसनेही स्वामीनाथन यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा, शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष https://goo.gl/F49RES

10. 30 जूनला रात्री 12 वाजता जीएसटीचं लोकार्पण, सेंट्रल हॉलमध्ये जंगी कार्यक्रम, अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा https://goo.gl/meaevs

11. वांद्रे-वरळी सीलिंक, वाशी आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 29 वर्ष टोलवसुली सुरुच राहणार, नव्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यांसाठी सरकारचा निर्णय https://goo.gl/BJB1v7

12. अॅम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला, बंगळुरुतील पोलिस उपनिरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांच्या धाडसी कृत्यावर कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/6o6BNy

13. राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या मुलांची बेनामी संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई https://goo.gl/7Enr5B

14. लग्नाची मागणी धुडकावल्याने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, उल्हासनगरमधील खळबळजनक घटना https://goo.gl/WmvT8c

15. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश, कोहली, धवन आणि भुवनेश्वरला संधी, कर्णधारपदी पाकिस्तानच्या सरफराज अहमदची नियुक्ती https://goo.gl/u1koXH

माझा विशेष - निकषांचा खेळ आणखी किती खेळत राहणार? विशेष चर्चा रात्री 9. वा. @abpmajhatv वर

सहभाग - भाजप आमदार पाशा पटेल, किसान सभेचे सहसचिव डॉ. अशोक ढवळे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट, कृषीअर्थ अभ्यासक गिरधर पाटील.

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर