एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/04/2017

  1. सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रात 8 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या 8 जणांचा समावेश https://goo.gl/OP3wQS


 

  1. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात 10 मे रोजी अर्धनग्न मोर्चा, तर मुंबईत 30 मे रोजी आझाद मैदान ते मंत्रालय मोर्चा https://goo.gl/mDdXFj


 

  1. लग्नासाठी कर्ज मिळत नसल्याने आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे लातूरमधील शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पालकमंत्र्यांची पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेट https://goo.gl/HXhh6d


 

  1. ओदिशात भुवनेश्वरमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक, पंतप्रधान मोदींचं बैठकीआधी रोड शोमधून शक्तीप्रदर्शन, भाजपची ओदिशासाठी मोर्चेबांधणी http://abpmajha.abplive.in/


 

  1. उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी, राधाकृष्ण विखे-पाटलांची जहरी टीका, तर विरोधकांच्या दुसऱ्या टप्प्यातील संघर्षयात्रेला बुलडाण्यातून सुरुवात https://goo.gl/7RWqjB


 

  1. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांना डुप्लिकेटची सोबत, मीडियाचा ससेमिरा चुकवण्यासाठी गायकवाडांची आयडिया https://goo.gl/DN0yBp


 

  1. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात 10 जिल्ह्यातील 50 हून अधिक गावांचा एल्गार, 26 एप्रिलला शहापूरला मोठं जनआंदोलन उभारण्याचा निर्णय https://goo.gl/lcyW5d


 

  1. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचं लोकसभेत पुनरागमन, श्रीनगरमधील पोटनिवडणुकीत 10 हजार 700 मतांनी विजयी http://abpmajha.abplive.in/


 

  1. वडिलांच्या तडीपारीमुळे टोमणे मारणाऱ्या महिला वकिलाची पाठलाग करुन हत्या, नागपुरात तडीपार व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाला अटक https://goo.gl/YUtD8Q


 

  1. राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट, भारतीय हवामान खात्याचा इशारा https://goo.gl/GyNHf2


 

  1. काश्मीर प्रश्नाच्या दबावामुळेच संरक्षणमंत्रीपद सोडलं, तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानं गोव्यात परतलो, मनोहर पर्रिकरांची स्पष्टोक्ती https://goo.gl/Nu9rL8


 

  1. दगडफेक रोखण्यासाठी सीआरपीएफ जवानांचा नामी उपाय, काश्मिरी तरुणालाच जीपवर बांधलं https://goo.gl/yPyBPw तर आपण दगडफेक केलीच नाही, जवानांनी बोनेटवर बांधलेल्या तरुणाचा दावा https://goo.gl/OHsPnO


 

  1. काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांना पाकिस्तानकडून ‘कॅशलेस फंडिंग’, वस्तू विनिमय पद्धतीचा पाककडून वापर https://goo.gl/jjHdax


 

  1. फेसबुकचा मोठा बडगा, फ्रान्समध्ये 30 हजार बनावट अकाऊंट बंद, चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्याप्रकरणी कारवाई https://goo.gl/NHaxWn


 

  1. सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सीरीजच्या फायनलमध्ये दोन भारतीयांमध्येच लढत, किदम्बी श्रीकांत आणि बी साई प्रणित आमनेसामने http://abpmajha.abplive.in/


 

महापालिकेचा रणसंग्राम : लातूर महापालिकेत कुणाची सत्ता येणार? पाहा विशेष कार्यक्रम, आज रात्री 8.30 वाजता, फक्त एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर