- अर्थसंकल्पादरम्यान गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन, राष्ट्रवादीच्या 10, तर काँग्रेसच्या 9 आमदारांचा समावेश https://gl/LTiw33 ऐनवेळी नितेश राणे आणि वीरेंद्र जगतापांचं नाव वगळलं https://goo.gl/OoHVnW
- अर्थसंकल्प मंजुरीच्या मतदानात हरण्याच्या भीतीने मोजून 19 आमदारांचं निलंबन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप https://gl/cE1qyD , शिवसेना साथ सोडण्याच्या भीतीनेही भाजपची चाल असल्याची चर्चा https://goo.gl/HjXuDA
- कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध, सेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
https://goo.gl/rGtgAt तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली
- शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर 'कानून अपना काम करेगा', अर्थमंत्री मुनगंटीवारांचा निशाणा https://gl/zvZKxq
- चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर, 19 एप्रिलला मतदान, 21 एप्रिलला मतमोजणी https://gl/1mJENn
- आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू, सरकारचा मार्डच्या संपकरी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा https://gl/lg4kUVतर रजेवर असणारे नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित https://goo.gl/TtJqaa
- कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांकडून अनोख्या ATM ची निर्मिती, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://gl/XfBQfP
- गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू, बीड झेडपी अध्यक्ष निवडणुकीतील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी, तटकरेंनीही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागवला https://gl/JUzj9O तर धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल https://goo.gl/DdBEFW
- इजेनंतर रक्तस्राव सुरुच, सरकारचं नियोजन चुकल्याने हिमोफिलियाच्या लसीचा महाराष्ट्रात तुटवडा https://gl/jwLVw2
- राज्य सरकारचा 'स्कायमेट'शी करार, शेतकऱ्यांना हवामान बदलाची मोफत माहिती मिळणार https://gl/QQz0RL
- ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकरांचं वृद्धापकाळानं अमेरिकेत निधन, पत्रकारितेतला मापदंड हरपला https://gl/Gx2caQ
- आईच्या भीमपराक्रमानं 3 वर्षाच्या चिमुरड्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका, मुंबईच्या आरे कॉलनीतील चाफ्याच्या पाड्यावरचा थरार https://goo.gl/nAtwwN
- गंगा-यमुना जिवंत, मानवाधिकार बहाल, दोन्ही नद्यांना कायदेशीर दर्जा, उत्तराखंड हायकोर्टाचा क्रांतीकारी निर्णय https://goo.gl/W3Gpt0
- उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा धडाका, सराकारी कार्यालये, शाळा-कॉलेज, रुग्णालयात पान-गुटखा बंद, कत्तलखान्यांवर कारवाई, अँटी रोमियो पथकाची नेमणूक https://gl/F64Sfk तर दारुबंदीसाठीही चाचपणी https://goo.gl/TfvdYr
- अॅडव्हान्स टॅक्स भरण्यातही सलमान खान 'सुलतान', 2016-17 मध्ये 5 कोटी रुपयांचा कर, अक्षय कुमार आणि हृतिक रोशनला मागे टाकलं https://goo.gl/I1chST
*'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचा ब्लॉग* - *गोविंदराव तळवलकर: पत्रकारितेतला ऋषी!* https://goo.gl/fwn7x8
*आमदारांच्या निलंबनाचा इतिहास* https://goo.gl/2phb4L
*माझा विशेष* - सरकार वाचवण्यासाठी आमदारांचं निलंबन? विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*