1. शेतकरी आंदोलन इतिहास रचणार, शरद जोशींचे विखुरलेले शिष्य एकवटणार, 21 जणांची नवी सुकाणू समिती, राजू शेट्टी, रघुनाथदादा, गिरधर पाटलांचा समावेश, बच्चू कडूंचंही नाव  https://gl/6swuoR 


 

  1. शेतकरी संपाने महाराष्ट्र बंद गाजला, उत्तर महाराष्ट्रात कडकडीत बंद, प. महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद, मराठवाडा, विदर्भातूनही शेतकऱ्यांना साथ https://goo.gl/pah5QA


 

  1. नाशकात उत्स्फूर्त बंद, धुळ्यात सर्व आठवडी बाजार बंद, चांदवडमध्ये भजन -कीर्तन करत रास्ता रोको, नगरमधील शेतकरी रस्त्यावर https://gl/OfXZQb


 

  1. झेड सुरक्षेत 27 दूध टँकर एक्स्प्रेस वेवरुन मुंबईकडे, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दूध पुण्यातून मुंबईत


https://goo.gl/kQGdYr 

  1. शेतकरी संपाच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून आधीच भाजी-पाल्याची खरेदी, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्यांच्या दरात वाढ नाही, उद्या मात्र हाल होण्याची चिन्हं https://gl/TOfGrl


 

  1. आम्ही संप मागे घेतला, सध्याच्या संपाशी संबंध नाही, मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शेतकरी कोअर कमिटीतील सदस्य धनंजय जाधव यांची 'माझा'ला माहिती, भाजपचा सदस्य असलो तरी शेतकरी लढाई लढणार असल्याचं स्पष्टीकऱण


https://goo.gl/ht5r9D 

  1. वऱ्हाडासह नवरदेव शेतकरी आंदोलनात, बारामतीतील शेतकरी संपात सहभाग


https://goo.gl/N15OSR 

  1. कर्जमाफी, हमीभावाबाबत सरकार सकारात्मक, संप मागे घ्या, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचं आवाहन https://gl/SUAUPL


 

  1. सरकारला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप, लवकरच बाहेर पडण्याचा विचार करु, राजू शेट्टींचा इशारा


https://goo.gl/7U0Bb9 

  1. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं, तर सत्तेवर नांगर फिरवू, आमदार बच्चू कडूंचा घणाघात, सरकारकडून सदाभाऊंचा बुजगावण्यासारखा वापर होत असल्याचीही टीका https://gl/FpYylp 


 

  1. ही शेतकरी लढ्याची सुरुवात आहे, संजय राऊतांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचाही दावा


https://goo.gl/pah5QA

  1. 'आम्ही शेतकरी संपात सहभागी नाही', माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण, शेतकरी नेते नेहमी माथाडी कामगारांवर टीका करत असल्याचा दावा https://gl/vjadYa 


 

  1. शेतकरी आंदोलनाचा फटका, पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत, पवना धरणातून पिंपरीला जाणारं पाणी रोखलं


https://goo.gl/S4hQIo 

  1. मोबाईल नेटवर्कसाठी केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल झाडावर चढले, राजस्थानातील बिकानेरमधील प्रकार https://gl/XEYuP0


 

  1. काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, चार दहशतवाद्यांना कंठस्नान, "भारत माता की जय", दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर जवानांचा जयघोष! https://gl/00Ke7o


 

*राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या* https://goo.gl/DI2UL8

*माझा विशेष* - शेतकरी संपावर : नव्या सुकाणू समितीची नवी रणनीती काय? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* : खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, कम्युनिस्ट नेते विजय नवले, सुकाणू समिती सदस्य विजय जवंधिया, गिरधर पाटील

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*