कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाताच्या ऐतिहासिक परेड मैदानावर रॅलीला संबोधित केलं. या सभेत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 47 नेते या रॅलीत सहभागी आहेत. या 47 लोकांच्या यादीत कोण कोण आहेत जाणून घेऊया.

या यादीमध्ये कोण आहे?

1. दिलीप घोष

2. कैलाश विजयवर्गीय

3. मुकुल रॉय

4. अरविंद मेनन

5. अमित मालव्य

6. राहुल सिन्हा

7. बाबुल सुप्रियो

8. देबाश्री चौधुरी

9. सुभेन्दु अधिकारी

10. राजीब बनर्जी

11. खुदीराम टुडू, नॅशनल सेक्रेटरी

12. प्रताप बनर्जी, बंगाल भाजपचे उपाध्यक्ष

13. राजकमल पाठक, बंगाल भाजपचे उपाध्यक्ष

14. सुभाष सरकार, बंगाल भाजपचे उपाध्यक्ष

15. विश्वप्रियो रॉय चौधुरी, बंगाल भाजपचे उपाध्यक्ष

16. राजू बनर्जी, बंगाल भाजपचे उपाध्यक्ष

17. अर्जुन सिंह

18. देबाशीष मित्र

19 . जॉय प्रकाश मजूमदार

20. द्विपेन प्रामाणिक

21. रितेश तिवारी

22. भाराती घोष

23. मफूजा खातून (18 ते 23 सर्व बंगाल भाजपचे उपाध्यक्ष आहेत)

24. लॉकेट चटर्जी

25 . ज्योतिर्मय सिंह महातो, (पुरुलिया खासदार)

26. संजय सिंह , बंगाल भाजपचे महासचिव

27. रथिन बोस, बंगाल भाजपचे महासचिव

28. सायन्तान बसु, बंगाल भाजपचे महासचिव

29. किशोर बर्मन, बंगाल भाजपचे महासचिव

30. शमीक भट्टाचार्य, बंगाल भाजपचे मुख्य प्रवक्ते

31. सुकांत मजूमदार, खासदार

32. सौमित्र खान, बंगाल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि खासदार

33. खगेन मुर्मू, बंगाल अनुसूचित उपजाति मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार

34. रूपा गांगुली

35. स्वपन दासगुप्ता, राज्यसभा खासदार

36. डॉक्टर अनिर्बान गांगुली, डायरेक्टर, श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन

37. एस एस अहलूवालिया, खासदार

38. निशीथ कुमार प्रामाणिक, खासदार

39. जॉन बारला, खासदार

40. डॉक्टर जयंत रॉय, खासदार

41. राजू बिस्ता, खासदार

42. जगन्नाथ सरकार, खासदार

43. शांतनु ठाकुर, खासदार

44. श्रीकुमार हेम्ब्रम, खासदार

45. सुनील मंडल, खासदार

46 . सब्यसाची दत्ता, आमदार

47. मिथुन चक्रवर्ती