VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2017 10:46 AM (IST)
रायगडा (ओदिशा): एखाद्या चित्रपटात दिसणारं क्रोबाचं दृश्यं ओदिशातल्या रायगडा गावात दिसलं. एकत्र आलेल्या दोन क्रोबांचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे बराच वेळ दोन्ही क्रोबा एकाच ठिकाणी होते. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी या कोब्रांना पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. पण हे कोणत्याही प्रकारचं नृत्य नव्हते तर एक नर व मादी नाग आहेत. जे त्यावेळी एकत्र आले होते. दरम्यान, असं दृश्य फारच कमी वेळा पाहायला मिळतं. त्यामुळे या कोब्रांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. दरम्यान हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. VIDEO: