काँग्रेससाठी धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री हरिश रावत लढवत असलेल्या दोन्ही जागी त्यांचा पराभव झाला.
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप - 57
काँग्रेस - 11
अपक्ष - 2
एकूण - 70
हरिश रावत यांची प्रतिक्रिया
"काँग्रेसचा पराभव मी स्वीकार करतो, माझ्या नेतृत्त्वात काही कमतरता राहिली, त्यामुळे उत्तराखंडमध्ये आमचा पराभवा झाला", अशी प्रतिक्रिया हरिश रावत यांनी दिली.
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरिश रावत यांचाच पराभव झाल्याने, काँग्रेसला जोरदार धक्का बसला. उत्तराखंडमद्ये हरिश रावत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोन्हीही ठिकाणी त्यांचा पराभव झाला.
हरिद्वारमध्ये हरिश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले.
संबंधित बातम्या
GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
गोव्यात सर्वाधिक मतदारांची ‘नोटा‘ला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
LIVE UPDATE
LIVE #ABPResults – गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, भाजप 13 जागांवर तर काँग्रेस 15 जागांवर विजयी
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 58, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 02
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 59, काँग्रेस 9, युकेडी 0, इतर 02
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 56, काँग्रेस 12, युकेडी 0, इतर 02
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 54, काँग्रेस 14, युकेडी 0, इतर 02
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 50, काँग्रेस 18, युकेडी 0, इतर 02
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 48, काँग्रेस 19, युकेडी 0, इतर 03
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 51, काँग्रेस 15, युकेडी 0, इतर 4
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 50, काँग्रेस 16, युकेडी 0, इतर 4
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 49, काँग्रेस 17, युकेडी 0, इतर 4
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 45, काँग्रेस 21, युकेडी 0, इतर 4
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 22, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 1
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 10, काँग्रेस 08, युकेडी 0, इतर 0
LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 08, काँग्रेस 07, युकेडी 0, इतर 0
LIVE #ABPResults – उत्तराखंड – भाजप 07, काँग्रेस 06, युकेडी 0, इतर 0
LIVE #ABPResults – उत्तराखंड – भाजप 03, काँग्रेस 02, युकेडी 0, इतर 01
उत्तराखंडमध्ये सध्या काँग्रेस सरकार असून हरिश रावत मुख्यमंत्रिपदी आहेत. मात्र मोदींचं तगडं आव्हान काँग्रेसला असेल. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 26 मार्च रोजी पूर्ण होत आहे.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. 15 फेब्रुवारीला 70 पैकी 69 जागांवर मतदान झालं, तर एका जागेसाठी 9 मार्चला निवडणूक झाली. 68 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 637 उमेदवारांचं भवितव्य जवळपास 24 दिवसांनंतर उघड होणार आहे. उत्तराखंडमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
एबीपी माझावर सुपरफास्ट निकाल
या सर्व निकालांचं अचूक आणि सर्वात जलद कव्हरेज तुम्ही दिवसभर ‘एबीपी माझा’वर पाहू शकता. नेटीझन्सना सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in या वेबसाईट, ABP LIVE या मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha, ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून पाहता येणार आहेत.