यूपीएससीतील टॉपर :
- नंदिनी के. आर.
- अनमोल शेर सिंह बेदी
- गोपालकृष्ण रोनंकी
महाराष्ट्रातल्या उमेदवारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. विश्वांजली गायकवाड देशात 11 वी आली असून, स्वप्निल खरे देशात 43 वा आला आहे.
महाराष्ट्रातील 'हे' तारे चमकले!
- विश्वांजली गायकवाड (11)
- स्वप्निल खरे (43)
- स्वप्निल रविंद्र पाटील (55)
- भाग्यश्री दिलीप विसपुते (103)
- प्रांजल लहेनसिंग पाटील (124)
- सुरज अनंता जाधव (151)
- स्नेहल सुधाकर लोखंडे (184)
- अनुज मिलिंद तारे (189)
- विदेह खरे (205)
- राहुल नामदेव धोटे (209)
- अंकिता धाकरे (211)
- योगेश तुकाराम भारसट (215)
- किरण खरे (221)
- रवीराज कलशेट्टी (751) - लिंबीचिंचोळी, सोलापूर
- सुशांत रमेश पाटील (759)
- डॉ.रामराजे माळी (888)
2016 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतून एकूण 1099 जण उत्तीर्ण झाले आहेत.