मुंबई: भारतीय स्टेट बँकेमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख – कॉर्पोरेट बँकिंग पदाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. महान्यूजने याबाबतची माहिती दिली आहे.


अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०१६ आहे.

अधिक माहिती www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर सीनियर वाइस प्रेसिडेंट ॲण्ड झोनल हेड (मार्केटिंग) – कॉर्पोरेट बँकिंगची भरती अंतर्गत उपलब्ध आहे.