ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा उल्लेख करत त्यांनी थेट विरोधकांवर आरोप केले आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. पण त्यावेळी कोणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट आता गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन का बाळगले, असा थेट सवाल केला जात आहे.
या सर्व घटनेचा उल्लेख करत जर कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्यालाही मोदीच जबाबदार आहेत कसे, असा थेट प्रश्नच प्रमोद मुतालिक यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या
महाराष्ट्र एसआयटी परशुराम वाघमारेची चौकशी करणार
पत्रकार गौरी लंकेश हत्येचं पुणे कनेक्शन
हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या : राहुल गांधी