LIVE UPDATES | लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन

कोरोना संकटात एकूण सहा वेळा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. आज सातव्यांदा मोदी देशाला संबोधित करतील. मोदींनी सर्वात आधी 19 मार्च रोजी देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर 30 जून रोजी सर्वात शेवटी मोदींनी देशाला संबोधित केलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Oct 2020 06:18 PM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली. देशात कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मोदी आज सातव्यांदा संबोधणार आहेत. कोरोना...More

सणासुदीच्या काळात हलगर्जीपणा करु नका, वेळोवेळी हात धुवा, मास्क लावा