| शहर | पेट्रोल प्रति लिटर | डिझेल प्रति लिटर |
| दिल्ली | 64.76 रुपये | 54.70 रुपये |
| मुंबई | 69.32 रुपये | 60.00 रुपये |
| कोलकाता | 67.79 रुपये | 56.89 रुपये |
| चेन्नई | 64.24 रुपये | 56.25 रुपये |
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 05:36 PM (IST)
नवी दिल्ली : सामन्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 89 पैसे तर डिझेल 49 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. याआधी 15 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ही सहा आठवड्यातील चौथी दरवाढ होती. 15 जून रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 पैसे तर डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं होतं. कपातीनंतर मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर