Parliament Monsoon Session Live: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; जाणून घ्या अपडेट्स एका क्लिकवर...

Parliament Monsoon Session Live : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारविरोधात विरोधक, महागाई आणि इतर मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2022 09:00 AM

पार्श्वभूमी

Parliament Monsoon Session Live : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) आजच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधक आक्रमक भूमिका घेणार असल्याची शक्यता आहे. महागाईसह इतर मुद्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोमवारी, राष्ट्रपतीपदाच्या...More