Maharashtra Bus Accident In MP Live Updates: एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले; अद्यापही 25 प्रवाशी बेपत्ता

Madhya Pradesh Bus Accident:  मध्य प्रदेशातील धारमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. ही एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2022 02:44 PM

पार्श्वभूमी

Madhya Pradesh Bus Accident:  मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली. या अपघातात 13...More

अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीची घोषणा

अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीची घोषणा