Mann Ki Baat 100th Episode LIVE: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची शंभरी; देशभरात भाजपकडून विशेष कार्यक्रमाची तयारी

Mann Ki Baat 100th episode LIVE Updates: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ची आज शंभरी, मुंबईत अनेक कार्यक्रम, गृहमंत्री अमित शाह मुंबईतल्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Apr 2023 11:24 AM

पार्श्वभूमी

Mann Ki Baat 100th episode LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात...More

Mann Ki Baat: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत... : पंतप्रधान मोदी

Mann Ki Baat: पीएम मोदी म्हणाले, 'मन की बात'शी संबंधित विषय जनआंदोलन बनला आणि तुम्ही लोकांनी त्याला जनआंदोलन बनवलं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मी 'मन की बात' शेअर केली. तेव्हा जगभरात त्याची चर्चा झाली. 'मन की बात' माझ्यासाठी इतरांच्या गुणांची पूजा करण्यासारखं आहे.