गदग : कर्नाटकमध्ये गदग जिल्ह्यात भूस्खलनामुळे एक बस वाहत्या तलावात बुडाली आहे. यामध्ये आतापर्यंत चालकासह 6 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून पुढील शोधकार्य सुरू आहे.


गदगमधील लक्षमेश्वर भागात भूस्खलनामुळे बस वाहत्या तलावात कोसळली. त्यामुळे अनेक तास वाहतूक कोंडीदेखील झाली.

पाहा लाईव्ह :