Todays Cancelled Trains List: भारतात ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी ट्रेनचा वापर करतात. लाखो लोकांच्या रोजच्या प्रवासाचे साधन आजही रेल्वे हेच आहे. लांब पल्‍ल्‍याच्‍या प्रवासासाठी लोकांच्‍या प्राधान्यक्रमात रेल्वे प्रवासाचे स्थान कायम आहे. रेल्वेने प्रवास करणे देखील खूप आरामदायी आहे. मात्र, कधी-कधी तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो आणि रेल्वे रद्द कराव्या लागतात किंवा  वेळापत्रक बदलण्यात येत. ऐन दिवाळीत रेल्वेने तब्बल 90 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत


 रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आज म्हणजेच 27 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 90 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने  90 गाड्या रद्द केल्या आहेत.   यापैकी 30 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज आठ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर बारा गाड्या वळवण्यात आल्या आहेत.


भारतीय रेल्वेद्वारे  कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती  https://enquiry.indianrail.gov.in/mnte   किंवा NTES अॅपद्वारे मिळू शकते. तसेच आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/   या लिंकवर क्लिक करा.


Todays Cancelled Trains List:


01605 , 01607, 01608 ,01609 ,01610, 01671 ,01885, 01886 ,03085 , 03086 , 03087 ,03592, 04551, 04552, 04601, 04602 , 04647 , 04648, 04685, 04686,04699 ,04700,05366, 05517 , 05518 , 05591, 05592 ,06255, 06270 ,06441 
06778 ,06802 , 06803 , 06977 , 07795, 07906, 07907 , 09108 , 09109, 09110, 09113, 10101 ,10102, 13305
13306 , 13343, 13346, 13546, 13554, 14203 ,14204 ,14213 ,14214 ,20948 ,20949,31411, 31414, 31423 , 31432 
31711 , 31712 , 36033, 36034, 37211, 37216, 37246 , 37247, 37253, 37256, 37305 , 37306 , 37307, 37308, 37319 
37327 , 37330  ,37338 , 37343, 37348 , 37411 ,37731, 37732 , 37782, 37783, 37785, 37786 , 52538