नवी दिल्ली : 2019च्या निवडणुका, जीएसटी आणि नोटांबदी सारखे निर्णय आणि शेतीधोरण अशा अनेक विषयांच्या पार्श्वभूमीवर काही देशाचं बजेट सादर करण्यात आलं आहे. पाहा  अर्थमंत्री अरुण जेटलींनी आतापर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाचे मुद्दे.


अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :

सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे बजेटचा समावेश https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

गरिबी दूर करुन यंदाच्या बजेटमधून सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

2020मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

आता एका दिवसात कंपनी रजिस्टर करण्याचं काम होतं : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

आज देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे. : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

मनरेगा आणि इतर योजनांतर्गत पायाभूत सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

शेतीमाल आणि त्याचं मार्केटिंग करण्याची गरज, कृषी आणि वाणिज्य मंत्रालय एकत्रितपणे काम करणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

टॉमेटो आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात होणारं उत्पादन हे सरकार समोरचं मोठं आव्हान : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

नाबार्डच्या माध्यमातून 'स्क्षूम सिंचन सुरु आहे, त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

10 हजार कोटी मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

स्वच्छ भारतच्या मिशनच्या माध्यमातून 6 कोटी शौचालयांची निर्मिती : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

येत्या वर्षात आणखी 2 कोटी शौचालय बांधण्याचं लक्ष्य : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

14.53 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, जेणेकरुन रोजगार निर्मितीला चालना मिळेल : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल, त्यामुळे शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देऊ : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

देशातील शिक्षणावर 1 लाख कोटी खर्च करणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

शेती कर्जासाठी तब्बल 11 लाख कोटींची तरतूद : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

24 नवी वैद्यकीय महाविद्यालयं देशभरात उभारणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

टीबी रोखण्यासाठी 600 कोटीची तरतूद : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पा अंतर्गत मंजूर, त्यातील 47 योजना पूर्ण झाल्या : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

स्टार्ट अप आणि उद्योग विकासासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

स्मार्ट सिटीसाठी नव्या 99 शहरांची निवड करण्यात आली आहे : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं मोदी सरकारंच लक्ष्य : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

विमानतळांची संख्या पाच टक्क्यांनी वाढवणार, 900 पेक्षा जास्त विमानं खरेदी करणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्यांची निर्मिती करणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

रेल्वेच्या विकासासाठी वर्षात 1 लाख 48 हजार कोटी खर्च होणार : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

राष्ट्रपतींचा पगार 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख तर राज्यपालांचा पगार 3.5 लाख : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

आयकरात तब्बल 90 हजार कोटींची वाढ झाली : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

यावर्षी 8.27 कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 लाख लोकांची वाढ : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, नोकरदारांची अर्थसंकल्पात निराशा https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

मोबाईलवरची कस्टम ड्युटीत वाढ, मोबाईल महागणार https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

सेस आता 3 टक्क्यांवरुन 4 टक्के : अर्थमंत्री https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा

सेस वाढला, आता तुमच्या प्रत्येक बिलावरचा कर वाढला https://goo.gl/XhNdni #अर्थबजेटचा