चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, 122 आमदाराचं पलानीसामी यांना मत, 11 आमदारांचं विरोधात मत


-------------------

एर्नाकुलम : मल्याळम अभिनेत्री भावनाचं एर्नाकुलममध्ये अपहरण आणि विनयभंग.. एकाला अटक, अन्य आरोपींचा शोध सुरू

भावना, मल्याळम अभिनेत्री

-------------------

यवतमाळ : विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचे पहाटे निधन, ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे अखेरचा श्वास.

हेडलाईन्स :

1. जे सोडून गेले ते मेले, नाशिकच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका, मुख्यमंत्री भाजपकुमार थापाडे असल्याची टीका

2. 25 वर्षे शिवसेनेनं नागोबा पाळला, आता त्या नागोबानं फणा वर काढला, ठाण्यातील प्रचारसभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

3. ज्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या त्यांच्यासोबत युती कशाला? सांगलीत सदाभाऊंचा राजू शेट्टींना सवाल, स्वाभिमानीत उभी फूट पडण्याचे संकेत

4.  मोदींना दत्तक घेण्याची यूपीला गरज नाही, प्रियंका गांधींचा मोदींना टोला, तर राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सक्षम असल्याचा दिग्विजय सिंहाचा दावा

5. तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची दुसरी अग्निपरिक्षा, आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार

6. सोशल मीडियाचा वापर कसा करायचा ते नरेंद्र मोदींकडून शिका, फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गकडून मोदींचं कौतुक