कोलकाता : कोलकाताच्या न्यू टाऊनमधील निवेदिता पल्लीच्या झोपडपट्टी भागात शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. एएनआयच्या माहितीनुसार, या आगीमुळे काही क्षणात अनेक घरे जळून खाक झाली.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबद्दल अधिक माहिती प्रतीक्षेत आहे.