Droupadi Murmu Oath Live : द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ, 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदासीन

Draupadi Murmu Oath Ceremony LIVE :  राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2022 10:38 AM

पार्श्वभूमी

Draupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज राष्ट्रपती पद (President) आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे...More