एक गरीब महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलण्यासाठी आली मात्र बँकेने तिला 4 हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला. यामुळे महिलेने चक्क रिझर्व्ह बँकेसमोर कपडे उतरवत निषेध व्यक्त केला.
यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप महिलेने केलाय. केवळ परदेशातून आलेल्यांना आणि अनिवासी भारतीयांना जुन्या नोटा बदलून दिल्या जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेनं केलीये.
पाहा व्हिडिओ :