Congress Protest LIVE Updates : महागाईविरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन, दिल्लीत जमावबंदी लागू, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Congress Protest : आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. यासंबंधित प्रत्येक अपडेट येथे पाहा.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 01:17 PM

पार्श्वभूमी

Congress Protest : काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार...More

मुंबईसह दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची धरपकड