सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला होता. केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या या धोरणात नागरी विमान वाहतूक अधिक सोयीची होणार आहे.
नवीन नागरी विमान वाहतूक धोरणातील ठळक मुद्देः
- अर्ध्या तासाच्या विमान प्रवासासाठी 1200 रुपये प्रवास शुल्क
- एक तासाच्या विमान प्रवासासाठी 2500 रुपये
- विमान वाहतूक वाढण्यासाठी प्रोत्साहन
- प्रादेशिक विमानसेवांना प्रोत्साहन
- सर्व तक्रारींसाठी एक खिडकी योजना
- सेफटी आणि तत्काळ घटना अहवाल