CDS Bipin Rawat Last Rites Live Updates: अखेरचा सलाम! जनरल रावत यांच्यासह 13 जणांवर अंत्यसंस्कार, पाहा प्रत्येक अपडेट्स

CDS Bipin Rawat Death: तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांनी प्राण गमावले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जात आहेत.

abp majha web team Last Updated: 10 Dec 2021 10:26 AM

पार्श्वभूमी

CDS Bipin Rawat Death: तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली...More

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम, लष्कराकडून 17 तोफांची सलामी

जनरल बिपीन रावत यांना अखेरचा सलाम देण्यात आला आहे. यावेळी लष्कराने 17 तोफांची सलामी दिली आहे. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.