CAA Protests : आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधातील आंदोलनांनी हिंसक वळणही घेतलं आहे. अशातच आजही देशात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं करण्यात येणार आहेत. एवढचं नाहीतर, आंदोनांच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Dec 2019 08:22 PM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशात अनेक ठिकाणी आंदोलनं होताना दिसत आहेत. आज शुक्रवारीही देशात या कायद्याविरोध्यात आंदोलनं करण्यात येणार आहेत. हा कायदा लागू झाल्यापासून देशात या कायद्याविरोधात अनेक...More

नागरिकत्व कायद्याविरोधात प्रियंका गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर, दिल्लीतील इंडिया गेटसमोर प्रियंका गांधींचं आंदोलन