Bank of India Faculty, Office Assistant, Attendant & Watchman Recruitment 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट, अटेन्डन्ट आणि वॉचमन या पदांसाठी इच्छूक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आली आहे. या पदांसाठी बॅंक ऑफ इंडियाने जाहिराती प्रसिध्द केली आहे. बँक ऑफ इंडियाने कोलकाता झोनल ऑफिस अंतर्गत अॅग्रीकल्चर फाइनान्स अॅन्ड फाइनांशियल इन्क्लूजन डिपार्टमेंट मध्ये रूरल सेल्फ- एम्पलॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स साठी ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त पदे 05
ऑफिस असिस्टन्ट– 2 पदे
अटेन्डेन्ट – 1 पदे
वॉचमन – 1 पदे
फॅकल्टी – 1 पदे
अॅप्लीकेशन फॉर्म अॅप्लाय करण्याची पहिली तारीख : 4 मार्च 2021
अॅप्लीकेशन फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2021
UPSC Civil Services Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून IAS, IFS पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर
शैक्षिक योग्यता:
ऑफिस असिस्टन्ट – 10 वी पास.
वॉचमॅन – 8वी पास.
फॅकल्टी आणि अटेंन्डन्ट साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीग्री हवी.
बॅंक ऑफ इंडिया भर्ती 2021 : वयमर्यादा
फॅकल्टी - 25 से 65 वर्ष
कार्यालय सहायक - 18 से 45 वर्ष
उपस्थित -18 से 65 वर्ष
असा करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in ला भेट द्यावी. या वेबसाईटवर पूर्ण जाहिरात पहायला मिळेल.
ESIC Recruitment 2021: कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी, 6552 पदांसाठी भरती