प्रतीक्षा संपली, iPhone 12 सीरिज आज लॉन्च होणार!

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार कार्यक्रम.Hi Speed या थीमवर आधारित कार्यक्रमात 5G मोबाईलचे लॉंच होणार

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Oct 2020 10:42 PM

पार्श्वभूमी

मुंबई : जगभरात उत्सुकता लागून राहिलेल्या Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. या सीरिजला हाय स्पीडच्या टॅग लाईनवसह बाजारात आणले गेले आहे. हा लॉन्चिंग...More