1. तुरीवरुन फडणवीस सरकारकडून कागदी घोडे नाचवणे सुरुच, सर्वाधिक तूर विकणाऱ्या 1 हजार शेतकऱ्यांची चौकशी करणार, दोषी आढळल्यास शिक्षेचं फर्मान, 10 लाख क्विंटल तूरच खरेदी करणार, नवा जीआर जारी https://gl/pYgjdy


 

  1. अकोला बाजार समितीत पंचनाम्यांनंतर तूर खरेदीला सुरूवात, खरेदी केंद्रावर 635 गाड्यांमध्ये 31 हजार 750 क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत, तर कृषी विभागाच्या चुकलेल्या अंदाजाचा फटका शेतकऱ्यांना https://gl/yAeswx 


 

  1. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा, खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सल्ला https://gl/u4UDL4


 

  1. क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या निर्णयाने सर्व भारतीयांना अभिमान, सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार https://gl/jXTXTa


 

  1. कर्ज फेडण्यासाठी एक लाखांच्या हुंड्याची मागणी, सोलापुरात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या https://gl/MFUlzP


 

  1. देशातील लाचखोर राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथा, तर कर्नाटक सर्वात लाचखोर राज्य, सेंटर फॉर मीडिया स्टडीजचा सर्व्हे https://gl/6eLXZ6


 

  1. भूमाफियामुळे माजी पोलिसावर मंदिरात राहण्याची वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भूमाफियांचं थैमान https://goo.gl/XRAVl9


 

  1. सोलापूरचं तुडुंब भरलेलं उजनी धरण शून्य टक्क्यांवर, ढिसाळ नियोजनाने सहा महिन्यातच धरणाने तळ गाठला, शेतकरी चिंतेत https://gl/Fsliww


 

  1. इंजिनिअरिंगची देशव्यापी सीईटी तूर्तास 'होल्ड'वर, राज्यांचं एकमत न झाल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय, विरोध असलेल्या राज्यांशी चर्चा करणार https://gl/lRhEVz


 

  1. मुंबईतील फेरीवाल्यांकडील कोल्ड्रींक्स धोकादायक, बर्फ आणि पाण्यात ई-कोलायचे विषाणू, बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत धक्कादायक माहिती https://gl/NAE4Le


 

  1. पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुटुंबावर तलवार, काठीने हल्ला, पती-पत्नी जखमी, पत्नीची 4 बोटं तुटली! https://gl/vnmbkD


 

  1. 'योगी कट'वरुन यूपीत कटकट, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखा हेअर कट ठेवण्याचा शाळेचा अजब आदेश, विद्यार्थी-पालकांचा तीव्र विरोध https://gl/i3UFWL


 

  1. लोकपाल कायदा आहे त्या परिस्थितीत लागू करा, दुरुस्तीच्या नावाखाली टाळाटाळ नको, सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश, देशभरात लोकपाल नियुक्त झालीच पाहिजे, कोर्टाने ठणकावलं https://gl/OUu4U4


 

  1. दिग्दर्शक मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या अभिनेत्रीला जेल, प्रीती जैनसह तिघांना 3 वर्षांचा कारावास, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय https://gl/mpWxjH


 

  1. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, बहुप्रतीक्षीत प्रश्नाचं उत्तर मिळालं, देशभरात उत्साहात 'बाहुबली 2' रिलीज, सिनेमा पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया https://gl/3kCMK6


 


*अंडरटेकरची भेट, ते प्रभासचं मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स!* https://goo.gl/wFQYfp 

*माझा विशेष* - बाहुबली भारतीय सिनेमाला नव्या क्षितिजावर नेतोय? विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण रात्री 9.15 वा. @abpmajhav वर

*सहभाग*  - अभिनेता सिद्धार्थ जाधव, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, निर्माते नितीन वैद्य, कला दिग्दर्शक नितीन देसाई

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - *https://www.youtube.com/abpmajhalive*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*