- म्यानमारच्या सीमेवर भारतीय सैन्याची मोठी कारवाई, नागा बंडखोरांचा खात्मा https://goo.gl/FHvuRp तर ते मिलिट्री ऑपरेशन असल्याचं, लष्कराचं स्पष्टीकरण https://goo.gl/6qgQHQ
- मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटलींवरही टीका https://goo.gl/Vi7Avx
- भाजप सरकारनं माता-भगिनींचे शाप घेऊ नयेत, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंची उडी, सौभाग्य योजनेवरही तोंडसुख https://goo.gl/gAvHU3
- हसं करुन घेतलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला चिमटा, तसेच घरातली भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्ती चुकीची असल्याचाही टोला https://goo.gl/xwhLWc
- सोशल मीडियाच्या जोरावर सत्तेत आला, मग आता तोच मीडिया वापरणाऱ्यांना नोटीसा का? राज ठाकरेंचा भाजप आणि नरेंद्र मोदींना सवाल https://goo.gl/d8NFn7
- आपली लेक पहिली आणि शेवटची विनंती करते, भगवानगडावरील दसरा मेळावा वादावरुन पंकजा मुंडेंचं महंत नामदेव शास्त्रींना पत्र https://goo.gl/KdL2PC
- आमचा हनुमान लंकेत शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला, राजू शेट्टींचा सदाभाऊंवर निशाणा, तर सध्याचं सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका https://goo.gl/GqL2kT
- पोलिसांना महाराष्ट्रात मनपसंत ठिकाणी बदली, कौटुंबिक आयुष्याशी सांगड घालण्यासाठी सेवाशर्तीमध्ये सुधारणा https://goo.gl/VCTsmj
- पुण्याच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये भाजलेल्या बाळाचा मृत्यू, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल, https://goo.gl/psBHBK
- औरंगाबादेत रस्त्यावरच्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस, प्राणीप्रेमी संघटनांचा दावा, महापालिकेकडून तपासणी सुरु https://goo.gl/1A4BW4
- नालासोपारा स्टेशनवर भरधाव वेगानं रेल्वे नेल्याप्रकरणी कारवाई, विरार स्टेशन मास्तरसह अधिकाऱ्यावर ठपका https://goo.gl/C5njeg
- दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी रेल्वेमंत्र्यांचं गिफ्ट, तिन्ही मार्गावर 60 नव्या लोकल धावणार https://goo.gl/o3Rndy
- 'वंदे मातरम्'मधील शब्द पुन्हा बदलणार, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे संकेत, संस्कृत साहित्यकारांकडून नाराजीचा सूर https://goo.gl/Z7dQ5m
- ट्विटरची '140 कॅरेक्टर'ची ओळख पुसली जाणार, शब्दांची संख्या दुप्पट करण्यासाठी ट्विटरकडून टेस्टिंग सुरु https://goo.gl/6EXSa5
- सनी देओल आणि डिंपल कपाडीया यांचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण https://goo.gl/J7ZmsJ
माझा विशेष : विकास पगला गया है? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर
माझा विशेष : मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आणली? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर
मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, जळगावमधील नवदुर्गा, पाहा उद्या सकाळी 6.40 वाजता
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर