1. नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला, निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा,  28 जूनपासून मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया सुरु https://gl/GeZnPZ   https://goo.gl/bQaC1D 


 

  1. राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विकासासाठी प्रयत्नशील, मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या भूमीपूजन कार्यक्रमात राणेंची स्तुतीसुमने, उद्धव-राणे 12 वर्षांनी एकाच मंचावर https://gl/1kBZkX 


 

  1. 30 जून 2016 पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांचं कर्ज माफ, पवारांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांची माहिती, सरकारच्या तिजोरीवर 37 हजार कोटींचा भार


https://goo.gl/dEs522 

  1. पुण्यात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, पाणीटंचाईमुळे हायकोर्टाचे पुणे महापालिकेला आदेश https://gl/FCDMNC


 

  1. पोलिसांनी गाड्या, घरांच्या काचा फोडल्या, कल्याणमधील नेवाळी गावकऱ्यांचा आरोप, पोलीस-शेतकरी पुन्हा आमने-सामने https://gl/PNanu8


 

  1. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर, पिंपरी-चिंचवडचा समावेश https://gl/ofqF5z


 

  1. कोपर्डी बलात्कारप्रकरणी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव, तीनही आरोपींची जबाब नोंदणी, सर्वांनी आरोप फेटाळले https://gl/f2SA8v 


 

  1. काश्मीरमध्ये जमावाकडून ड्यूटीवरील पोलिस उपअधीक्षकाची दगडाने ठेचून हत्या, पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींनी ठणकावलं https://gl/GrnFnt


 

  1. अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या उपस्थितीत कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल, मोदी-शहाही हजर, भाजपच्या शक्तीप्रदर्शनात शिवसेनेची दांडी https://gl/K6kfP5


 

  1. आम्हाला मत द्यायचं नसेल तर आम्ही बनवलेल्या रस्त्यावर चालू नका, आमच्या सरकारची पेन्शन घेऊ नका, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचं वादग्रस्त वक्तव्य https://gl/kjio7k


 

  1. इस्रोची आणखी एक भरारी, एकाच वेळी 31 उपग्रह लॉन्च, किनारपट्टी भागातील जमिनीवर अवकाशातून देखरेख ठेवणार https://gl/tsYxx3


 

  1. 8 वर्षाखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी पासपोर्टच्या फीमध्ये 10 टक्के कपात, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय


https://goo.gl/pgWt5N 

  1. अनिल कुंबळेच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा आदर, ड्रेसिंगरुममधील गोष्टी कधीच जाहीर करणार नाही, कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया https://gl/1tHSau


 

  1. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज, कर्णधार-प्रशिक्षकामधील वादानंतर टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष https://gl/rY3P71


 

  1. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनोखा वारकरी, टाळ-मृदंगाच्या गजरात हरणाचा प्रवास, मुक्या प्राण्याच्या शिस्तबद्धतेमुळे सारेच अचंबित https://gl/HUraF3


 


*BLOG* - जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार, एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/u8De5i 

*REVIEW* : न पेटलेली 'ट्युबलाईट'! https://goo.gl/gGoE6Q 

*माझा विशेष* : कला- क्रीडा गुणांच्या खिरापतीमुळे गुणी मुलांवर अन्याय होतोय का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*