एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/03/2017


 

एबीपी माझाच्या प्रेक्षक, वाचकांना होळीच्या शुभेच्छा!


 

  1. गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केल्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांसह राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा भाजपला पाठिंबा, सूत्रांची माहिती https://goo.gl/kdFW3f


 

  1. सुकमातल्या नक्षली हल्ल्यात महाराष्ट्राच्या 3 जवानांसह 12 जणांना वीरमरण, महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना मूळगावी अखेरचा सलाम https://goo.gl/345AUd


 

  1. हरिद्वारमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली जखमी, डोक्याला किरकोळ जखम, जेटली पूर्णपणे सुखरुप https://goo.gl/6ZpACs


 

  1. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, केशवप्रसाद मौर्य आणि योगी आदित्यानाथांचं नाव आघाडीवर, संसदीय मंडळाच्या बैठकीत घोषणेची शक्यता https://goo.gl/2kJlkj


 

  1. 125 कोटी भारतीयांची ताकद असलेला नवभारत निर्माण होत आहे, उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया https://goo.gl/GSde2W


 

  1. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील यशानंतर दिल्लीत भाजपचा मेगा शो, मोदींच्या स्वागताची जंगी तयारी https://goo.gl/2DToBv


 

  1. भाजपने 2019 ची दावेदारी आणखी मजबूत केली, तर जातीय समीकरणं मोडीत काढण्यातही यश, मोदींच्या विजयावर आंतरराष्ट्रीय मीडियाचं मत https://goo.gl/FXkmT6


 

  1. ईव्हीएमशी छेडछाड करणं शक्य नाही, पराभूत उमेदवारांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, मायावतींचे आरोप फेटाळले https://goo.gl/tke3vj


 

  1. मायावतींवर असंसदीय भाषेत टीका केलेल्या भाजप नेत्याचं निलंबन मागे, उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून दयाशंकर सिंहांची घरवापसी https://goo.gl/ZMLbQC


 

  1. निसर्गाचा ऱ्हास टाळा आणि होळीला काटेश्वराची झाडं जाळण्याची प्रथा थांबवा, अभिनेते सयाजी शिंदेंचं आवाहन https://goo.gl/szsggs


 

  1. दोन राज्यात भाजप, तर तीन राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण पंजाब वगळता चारही राज्यात भाजपला अभूतपूर्व मताधिक्य https://goo.gl/EifNSk


 

  1. भर उन्हाळ्यात राज्यात थंडीची लाट, महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात शून्य अंश तापमानाची नोंद https://goo.gl/hyQlFT


 

  1. कल्याण स्टेशनवर ट्रेनमधून पडणाऱ्या महिलेला पोलिसाने वाचवलं, थरार सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/w7Y5v2


 

  1. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट उघडून हजारोंचा गंडा, एकाविरोधात पिंपरीतील निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://goo.gl/l3bDNk


 

  1. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंना संचालकपदी बढती मिळण्याची शक्यता, कुंबळेंनंतर राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याचे संकेत https://goo.gl/81oi28


 

होळी स्पेशल माझा कट्टा (पुनःप्रक्षेपण) : ‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांसोबत हास्यरंगाची उधळण, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

ब्लॉग : कर्जमाफी हवी, पण कुणासाठी आणि कशासाठी?, 'माझा'चे प्रतिनिधी विशाल बडे यांचा ब्लॉग https://goo.gl/MWZUPP

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर