1. यंदा देशात 96 ऐवजी 100 टक्के पाऊस, चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेअर बाजार तेजीत, शेतकऱ्यांनाही दिलासा, तर 15 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची चिन्हं https://gl/Z5BGRX


 

  1. राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडतात XXX , रावसाहेब दानवे पुन्हा बरळले, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना घसरले https://gl/RhrRbr


 

  1. राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा, चार दिवसात दहा जणांचे बळी, साडेचार महिन्यांतील मृतांचा आकडा 181 वर https://gl/mn34sM


 

  1. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टाची स्थगिती, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, तर भारताची पहिली चाल यशस्वी, अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया https://gl/h0BBGf 


 

  1. विवाह सोहळ्यातून अपहरण, 5 महिन्यापूर्वी रुजू झालेल्या 22 वर्षीय लेफ्टनंटची दहशवाद्यांकडून हत्या, उमर फयाझ यांच्या मृत्यूने काश्मीरमध्ये हळहळ


https://goo.gl/q9qZ8c 

  1. राज्यभरातील शाळांच्या फी वाढीविरोधात पालकांचा संताप, शिक्षणमंत्री विनोद तावडेंना पुण्यात घेराव, पुन्हा सुनावणीचं मंत्र्यांचं आश्वासन https://gl/J2DK7i


 

  1. गेल्या वर्षी 'काटा रुते कुणाला', यावर्षी 'काटा लगा', कथित नालेसफाई घोटाळ्यावरुन आशिष शेलारांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं


https://goo.gl/OGxAi8 

  1. "बापट साहेब कुणीही रागावणार नाही, परत या", पुण्यात काँग्रेसची पोस्टरबाजी, कचराकोंडीवरुन निशाणा https://gl/TISnHU


 

  1. मालवण किल्ल्याकडे शासनाचं दुर्लक्ष, म्हणून लक्ष वेधण्यासाठी किल्ला विक्रीला काढल्याचा उपरोधिक बोर्ड, रहिवाशाचा दावा, संतप्त स्थानिकांकडून मालवण बंदची हाक https://gl/0VayZq 


 

  1. सुप्रीम कोर्टात आता ऑनलाईन याचिका दाखल करता येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुविधेचं लोकार्पण https://gl/7z5Qli


 

  1. नोटाबंदीच्या काळातील 342 कोटी स्वीकारा, अन्यथा राजीनामा घ्या, नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंचा सरकारला इशारा https://goo.gl/o6Ikz9


 

  1. केवळ धनगर मतांमुळे मी मंत्री नाही, महादेव जानकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रासपच्या 62 कार्यकर्त्यांचे राजीनामे https://gl/czCUc6


 

  1. 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट'चा प्रमुख कोण?, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मुलाखती सुरु, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरुंची निवड करणार https://gl/cqJYo6


 

  1. कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी नवी मुंबईत गर्दी, देशभरातील चाहते डी वाय पाटील स्डेडियमवर, बीड ते बांद्रा बिबरचा फिव्हर https://gl/kl13pt


 

  1. जस्टिन बिबरचा 'बेबी' यूट्यूबच्या इतिहासातील डिसलाईक व्हिडीओत अव्वल, डिसलाईकचा आकडा 76 लाखांवर https://gl/1pOQlZ


 


*23 वर्षीय जस्टिन बिबरकडे किती पैसा?* https://goo.gl/btKCvx 

*माझा विशेष* - ईव्हीएम हॅक होतं की 'आप' ड्रामा करतंय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* -  भाजप आमदार अनिल सोले, काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, आप प्रवक्ते धनंजय शिंदे, राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त  नीला सत्यनारायण.

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*