- जात प्रमाणपत्र खोटं आढळल्यास नोकरी, पदवी तातडीने रद्द, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल https://goo.gl/4hgngU
- झेडपी शिक्षकांच्या मुलांना झेडपी शाळेत शिकणे बंधनकारक, जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी गोंदिया झेडपीचा निर्णय https://goo.gl/kwN9N4
- ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी सुरुच, कॉलेज तरुणीचा विनयभंग, रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात https://gl/vHFPCL
- ठाणेकरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू, सुधारित योजनेनुसार मालकी हक्काची घरं मिळणार, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/
- कर्जमाफीच्या अंमलबजावाणीसाठी शिवसेना आक्रमक, राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत ढोल वाजवणार https://gl/7fz4F8
- खासदार राजू शेट्टींच्या मध्य प्रदेशातील किसान मुक्ती मोर्चाला पोलिसांनी रोखलं, राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादवांसह अनेक शेतकऱ्यांचं जेलभरो https://gl/EMi77F
- एकनाथ खडसेंचा निर्णय मुख्यमंत्री आणि सचिव घेतील, खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन झाल्यास आनंद, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया http://abpmajha.abplive.in/
- आरोग्य मंत्री दीपक सावंतांसमोर आप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची फाईट, अमरावतीतील प्रकार https://gl/kB16SG
- आमदार नितेश राणेंनी मालवणमध्ये मत्स्य आयुक्तांवर मासे फेकले, मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरल्याने राणे आक्रमक https://gl/AD3pGH
- नवी मुंबईत मासे घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या अपघातानंतर बघ्यांच्या असंवेदनशीलतेचा कळस, मृतदेह पडून, मासे चोरण्यासाठी झुंबड https://gl/HaatVQ
- गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबतच्या अटींमधील बदलांसाठी केंद्राकडे प्रस्ताव, गरज पडल्यास राज्य सरकार अध्यादेश काढणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आशिष शेलार यांची माहिती https://goo.gl/p7gvYM
- तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, पतीचंही नाव, मारहाण करुन पैसे उकळल्याचा आरोप, हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद https://gl/iPGfTB
- शिर्डीच्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी, 'बाहुबली' प्रभास, बच्चनसह तेंडुलकरला ब्रँड अँबेसिडर बनवण्याच्या हालचाली https://gl/FFLTVy
- चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर, भारतीय नौदलाच्या मिलिटरी सॅटेलाईट ‘जीसॅट-7’ उपग्रहाला रुक्मिणी असं नाव https://gl/xFeAs1
- भारत-वेस्ट इंडिजदरम्यान आज पाचवा एकदिवसीय सामना, वेस्ट इंडिजला धूळ चारल्यास मालिका जिंकण्याची टीम इंडियाला संधी http://abpmajha.abplive.in/
*माझा विशेष* - भारत-इस्रायल मैत्रीने चीनी ड्रॅगन बिथरलाय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*