1. पुण्याचा 'कचरा', 18 दिवसानंतरही कचऱ्याचे ढिग पडून, महापौर, पालकमंत्री परदेशात, तर परदेशातून आलेल्या आयुक्तांची फुरसुंगी कचरा डेपोला भेट https://gl/KmgPmR
 
  1. पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त, भारताचं सडतोड उत्तर, 7 रेंजर्सना ठार केल्याचाही दावा  https://gl/nQKMZu  तर  पाकिस्तानला मोठा डोस द्या, पूँछ हल्ल्यावरुन सेहवागची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/rXwNFH 
 
  1. शहीद जवान परमजीत सिंह आणि प्रेम सागर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, एकाच्या बदल्यात 50 शीर आणा, शहीद जवानांच्या पत्नीचा आक्रोश https://gl/nQKMZu 
 
  1. नवी मुंबईतल्या जमिनी फ्री होल्ड करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, घराचा व्यवहार करताना सिडकोच्या NOC पासून मुक्ती, 5 लाख कुटुंबांना फायदा https://goo.gl/Hij77k
 
  1. मंत्रालयाच्या गेटवर डाळ-कांदा फेकला, कर्जमाफी, हमीभावासाठी बळीराजा संघटना आक्रमक https://goo.gl/t1qehD
 
  1. रेल्वेच्या कॅटरिंग विभागात घोटाळा झालाच नाही, आकडेवारीच्या चुकीमुळे RTI ला घोटाळासदृश्य माहिती, मध्य रेल्वेचा दावा, चुकीची माहिती देणारे 3 अधिकारी निलंबित https://gl/bS1gm1
 
  1. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश https://gl/SMNYaD
 
  1. सर्व रिपब्लिकन पक्ष रिपाइंच्या गवई गटात विलीन होण्याचे संकेत, 1995 च्या पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हं
https://goo.gl/yxkNRU 
  1. वय 75 वर्ष, काम लाखाचं, सोलापुरातील कोटे गुरुजींच्या कर्तृत्त्वाला सलाम, एकट्याने 4 गावांसाठी बंधारा बांधला! https://gl/Tc8NqU
 
  1. दुखऱ्या पायाची वेदना शमवण्यासाठी आईकडून मसाज, ब्लड क्लॉट सरकल्याने 23 वर्षीय मुलाचा मृत्यू https://gl/CI3CPj
 
  1. चहावाला सीए खितपत, अपघातामुळे सोमनाथ गिराम अंथरुणाला खिळून , कमवा शिका योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरकडे सरकारचं दुर्लक्ष https://gl/QVGhbc
 
  1. GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी https://gl/GqxjPz तर शेतकरी ‘कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा’, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://goo.gl/Vk5GiE 
 
  1. पती पुण्यात, पत्नी लंडनला, घटस्फोट स्काईपवर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने प्रथमच काडीमोड https://gl/t7pT3J
 
  1. पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्विमरची हत्या करण्याचा आईकडून प्रयत्न, डोक्यात पाटा घालून आईचाही आत्महत्येचा प्रयत्न https://gl/gepdMM
 
  1. 'बाहुबली 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, हिंदी डबमध्ये चौथ्या दिवशी 40 कोटींचा गल्ला, हिंदीतील कमाईचा आकडा 168 कोटींवर https://gl/c8AukA
  *माझा विशेष* - शहीदांची विटंबना आणखी किती काळ सहन करणार? *सहभाग* - भाजप आमदार राम कदम, काँग्रेस आमदार भाई जगताप, निवृत्त मे. जनरल शशिकांत पित्रे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*