एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/06/2017


1.    शेतकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक, संपाच्या पालखीचं नेतृत्त्व नव्या खांद्यावर, पुढचे 4 दिवस संप सुरू ठेवण्याचा नाशकातल्या बैठकीत निर्णय goo.gl/ih0Z9Q

2.    उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा कहर, केळीच्या बागा भुईसपाट, तर मान्सून 24 तासात दक्षिण कर्नाटकात https://goo.gl/EII1JU

3.    नाशिकमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, शेतमाल रोखल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट https://goo.gl/ZsVTsw

4.    शेतकरी संपात राजकीय पक्षांची उडी, उस्मानाबादमध्ये युवासेनेचं आंदोलन, तर राष्ट्रवादीचाही सक्रीय सहभाग https://goo.gl/PzLzY4

5.    सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यता, ईडीने एसीबीकडे तपासाचा अहवाल मागितला, राज प्रमोटरमधील सहभागावर प्रश्नचिन्ह https://goo.gl/ULxZB0

6.    मध्यम तीव्रतेच्या भूकंपाने पश्चिम महाराष्ट्र हादरला, कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के https://goo.gl/e3M8F6

7.    सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के कर, 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा https://goo.gl/wDmX7r

8.    भारतीय हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टरच्या चार मिनिटे घिरट्या, प्रशासनाकडून तातडीने चौकशीचे आदेश https://goo.gl/IzlmFh

9.    संघ आणि मोदींना त्यांची विचारधारा देशावर थोपवू देणार नाही, राहुल गांधींची पुन्हा संघ आणि मोदींवर टीका https://goo.gl/MFvVY9

10.    सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानातील चिमुकल्याला जीवदान, वैद्यकीय उपचारांसाठी मेडिकल व्हिसा मंजूर https://goo.gl/FUtbGQ

11.    प्रेमभंग झालेल्या तरूणीचं छोटा शकीलच्या नावाने पत्र, प्रियकराला दहशतवादी ठरवण्याचा डाव, पोलिसांची विनाकारण दमछाक http://abpmajha.abplive.in

12.    लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/ZP294Q

13.    पाकिस्तानविरूध्दच्या महामुकाबल्यात पावसाचा व्यत्यय, रोहित-धवनची खणखणीत अर्धशतकं, भारताच्या 1 बाद 173 धावा, तात्पुरता खेळ थांबला https://goo.gl/3Lm9Ke

14.    भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर तब्बल 400 कोटींचा सट्टा, महामुकाबल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सट्टेबाजार तेजीत https://goo.gl/SKghJ1

15.    माहेरची साडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, निर्माते विजय कोंडके यांच्याकडून सिक्वेलची घोषणा https://goo.gl/eG4v8A

माझा कट्टा : UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा फडविणाऱ्या लेकी ‘माझा कट्टा’वर, पुनःप्रक्षेपण रात्री 9.00 वाजता, प्रांजल पाटील आणि विश्वांजली गायकवाडशी दिलखुलास गप्पा @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर