ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2025 | बुधवार

1. भारतीय सैन्यानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, 9 दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राइक,ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल https://tinyurl.com/5n6wmvrc  मध्यरात्री 1.30 वाजता घरात घुसून मारलं,बहावलपूर, कोटली ते मुझफ्फराबादसह दहशतवाद्यांच्या 9 तळांवर स्ट्राईक https://tinyurl.com/4bn9vuhz  भारतीयांनी ज्या यातना भोगल्या तोच भोग मसूद अजहरच्या वाट्याला आला,कुटुंबातील 14 जणांचा एकाचवेळी मृत्यू,ढसाढसा रडला https://tinyurl.com/y8e8b875 

2. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला, पहलगाम पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर, जिथे कसाबला प्रशिक्षण,ते ठिकाण उडवलं, https://tinyurl.com/45srfcu3  पुन्हा अशी कारवाई झाली तर उत्तर द्यायला भारत पूर्णपणे तयार, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकला ठणकावलं https://tinyurl.com/3dcpp9dk  'पिक्चर अभी बाकी है', ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला इशारा, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचं मोठं वक्तव्य  https://tinyurl.com/r58k3x9x 

3. ऑपरेशन सिंदूर माझ्याशीच जोडलं गेलंय, दहशतवाद गाडण्याची सुरुवात संपू नये, पाकमधील दहशतवादी ठिकाणांवरील हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकारी पती गमावलेल्या हिमांशी नरवालचे डोळे पाणावले, https://tinyurl.com/4r7zcddy  आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला, ऑपरेशन सिंदूर नाव दिल्याबद्दल आभारी, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया https://tinyurl.com/tp9nvnad  ऑपरेशन सिंदूरची बातमी ऐकताच वडिलांची आठवण, आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला; पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे, डोंबिवलीच्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याची भावना https://tinyurl.com/2nmz6xr4 

4. ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले,युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे कोम्बिंग ऑपरेशन करा, दहशतवाद्यांना अमेरिकेप्रमाणं शिक्षा देण्याची मागणी https://tinyurl.com/4unfukef  राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही; ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s3mu4nk  भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4yp3bvvu 

5. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी अन् राजनाथ सिंह यांना शरद पवार यांचा फोन,सैन्याचं कौतुक अन् अभिनंदन https://tinyurl.com/2ajk7cb9  भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान, याप्रसंगी सरकारसोबत उभं राहू, शरद पवार यांची भूमिका, चीनच्या वेगळ्या भूमिकेमुळं सतर्क राहण्याचा इशारा https://tinyurl.com/586t6nfx 

6. भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मी ऐकलंय,दोन्ही देशांमधील वाद लवकर संपेल अशी आशा बाळगतोय,डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2fh25kr7  भारतानं केलेली लष्करी कारवाई खेदजनक,सद्यस्थितीबाबत आम्हाला चिंता,चीनची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/e7yf9b7w  पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी,ऑपरेशन सिंदूर दुर्दैवी म्हणणाऱ्या चीनला भारताने ठणकावले https://tinyurl.com/bdfvex4p 

7. आमच्या पाच ठिकाणांवर हल्ले, भारताच्या युद्धजन्य कृतीचं उत्तर देण्याचा पाकिस्तानला अधिकार, योग्य वेळी उत्तर देणार, पाकचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/abbxp55r  भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/32czz3sz 

8. पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याचा प्रत्युत्तरासठी गोळीबार, 10 पाकिस्तानी जवान ठार https://tinyurl.com/455udrm7 

9. धर्म विचारुन गोळी मारली, आता मोठी किंमत मोजावी लागेल; 'ऑपरेशन सिंदूरवर' अनुपम खेर ते रितेश देशमुखसह बॉलिवूडकरांचा सैन्याच्या शौर्याला सलाम https://tinyurl.com/3wh4rm4b 

10. महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र हवामानाचा इशारा कायम, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांसह मुंबई, ठाणे अन् पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/bdfm5m8d  एबीपी माझा स्पेशल

पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं; लष्कर अन् सरकारने ऑपरेशन सिंदूरची एक-एक गोष्ट सांगितली, पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे https://tinyurl.com/yeubs4wr 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w