1. आधुनिक खगोलशास्त्राचा उद्गाता काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 86 व्या वर्षी पुण्यात निधनhttps://tinyurl.com/25frje3z इंदिरा गांधींनी परदेशातून भारतात बोलावून घेतलं, टीआयएफआरमध्ये कार्य, आयुका संस्था उभारणीत योगदान; जयंत नारळीकरांची प्रेरणादायी कारकीर्द https://tinyurl.com/3xph9mrp
2. कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, दीड वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने सारेच हळहळले https://tinyurl.com/39kbkz4z रिक्षाला धडक देऊन कल्याणमधील उल्हास नदीत भलामोठा हायवा ट्रक कोसळला, ड्रायव्हर सुखरुप रिक्षातील महिलेचा मृत्यू https://tinyurl.com/2az8crkm
3. पुण्यात वादळी वाऱ्यासह धुव्वादार पावसाने भलंमोठं होर्डिंग कोसळलं; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधारा, जालन्यात वीज पडून 4 जनावरं ठार https://tinyurl.com/2fjzmrsm मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये पुढील 4-5 दिवसांत दाखल होणार https://tinyurl.com/482zxaf7
4. पुण्यात शिवसेना शिंदेंचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू https://tinyurl.com/cmcmhzaa वैष्णवी हगवणेंची हत्या नसून आत्महत्याच, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना; पुण्यातील बावधन पोलिसांनी दिली माहिती https://tinyurl.com/5fx7sxwa
5. मी शपथ घेतो की...; अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; धनंजय मुंडेंच्याच खात्यावर वर्णी जवळपास निश्चित https://tinyurl.com/5f54mujb फडणवीस तुम्हाला सभ्य माणसं मिळत नाहीत का? छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अंजली दमानिया चिडल्या!https://tinyurl.com/t55mauaa
5. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत; छगन भुजबळांना मंत्रिपद मिळताच मनोज जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोलhttps://tinyurl.com/5n7f58rr यह तो झाकी है, आता जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळेंनाही लवकरच मंत्रिपद मिळणार; छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाकेंचा दावा https://tinyurl.com/ypjn7m8j
6. राज्यात कोरोनाचे 53 रुग्ण; रुग्णसंख्या वाढली तरी घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं आवाहन https://tinyurl.com/5t56zur2 राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/y8z6aybm
7. केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंचा उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनाही स्थान https://tinyurl.com/c4zcd9tu डोंबिवलीतील जागेचा 7/12 प्रकाश आंबेडकरांच्या नावावर, पण बिल्डरने उभारली 7 मजली इमारत; KDMC महापालिकेकडून पाडकाम सुरू https://tinyurl.com/4v29e3hj
9. गडचिरोलीत 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय https://tinyurl.com/3uvmf7kk जळगावमध्ये एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी https://tinyurl.com/ye3xfsbz
10. अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/rzuceh9v दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतचं भांडण भोवलं,राजीव शुक्लांच्या मध्यस्थीनंतर आयपीएलची मोठी कारवाई,थेट निलंबन https://tinyurl.com/yc4f6xjy
*एबीपी माझा स्पेशल*
समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटायला बोलावत तरुणांची लुटमार, पोलिस तक्रारीनंतर झाला सुशिक्षित टोळीचा भांडाफोडhttps://tinyurl.com/bdh8dd9r
'हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडल्यामुळे परेश रावल यांच्या अडचणी वाढणार? अक्षय कुमारनं धाडली 25 कोटींची लीगल नोटीसhttps://tinyurl.com/6yb9fk4s
इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त; भाजपचे माजी महापौर जबाबदार असल्याचा आरोप, जाधव म्हणाले, दोन दिवसांत रहिवाशांची भरपाई मिळवून देऊ https://tinyurl.com/23psba6m
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*