1. आठव्या वेतन आयोगाचा आणखी एक टप्पा पूर्ण, टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारची मंजुरी; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार,  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती https://tinyurl.com/ytn6mskj 

Continues below advertisement

2. राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, निवडणुका लांबणीवर https://tinyurl.com/knnxapcf निवडणुकीतील विजयानंतर राखीव उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेसाठी निधी, कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय https://tinyurl.com/2542p5nr 

3. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप; आता मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, गळफास घेऊन जीवन संपवल्याचं नमूद https://tinyurl.com/3wa7w3mw फलटणमधील मृत डॉक्टर तरुणी अन् प्रशांत बनकर रिलेशनशिपमध्ये होते, काही काळ एकमेकांपासून दूर, पण प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर पुन्हा आले जवळ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4muz8n76 

Continues below advertisement

4. आरोपी PSI गोपाल बदनेची बदमाशी थांबेना, आता मोबाईल लपवला, मोठं कांड उघडं पडण्याची भीती https://tinyurl.com/36j9hjk7 माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/47zjdzb2 

5. आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, रोहित पवारांनी खोटं आधार कार्ड दाखवलं, गुन्हा दाखल होणार https://tinyurl.com/2ypuf8xa  फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे काहीतरी घोळ https://tinyurl.com/4uuaffcm 

6. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार देखील आलेली नाही, चौकशी करण्याचा प्रश्नच नाही https://tinyurl.com/mz99m6tr विधानसभेत तिकीट नाकारलं, भाजपला रामराम ठोकत अपक्ष लढल्या; माजी खासदार हिना गावित पुन्हा 'भाजपवापसी' https://tinyurl.com/2vyv4pm3 

7. पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात कोर्टात सुनावणी; आम्ही आमच्या बाजूने व्यवहार रद्द करण्यासाठी तयार, गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात माहिती  https://tinyurl.com/mrn2jd64  निलेश घायवळच्या लंडनमध्येच मुसक्या आवळणार; पुणे पोलिसांचं UK च्या हाय कमिशनला पत्र https://tinyurl.com/yayf7ekh 

8. नांदेडमध्ये काल तहसीलदारांची, आज परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली; अतिवृष्टी अनुदानावरुन शेतकरी संतप्त, पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/mvddfued राज्यमंत्री दर्जाचे पद बच्चू कडूंना हवं होतं, ते सरकारने न दिल्यामुळे आता रान उठवतायत; विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारींचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/mpe5stmz 

9. ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन; मराठी रंगभूमीवर शोककळा! https://tinyurl.com/khfzz35x अभिनेता सतीश शाह यांच्या प्रेयर मीटमध्ये सोनू निगमचा भावनिक ट्रिब्यूट, सहकालाकारांचे डोळे अश्रूंनी डबडबले; साराभाई टीमनंही केलं अलविदा https://tinyurl.com/449zjdun 

10. कुलदीप, हर्षित, रिंकूच्या समावेशाची शक्यता कमी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI https://tinyurl.com/5avnhssh जगातील पहिलं SKY स्टेडियम; 46 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता, कुठे अन् कसं असणार?, PHOTO https://tinyurl.com/chccp4th 

*एबीपी माझा स्पेशल*

रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही https://tinyurl.com/2mjdkk8t 

मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा झाल्याची महेश मांजरेकरांनी दिली माहिती https://tinyurl.com/5au54m87 

तयारीला लागा! नोव्हेंबरपासून लगीनघाई सुरू, डिसेंबरमध्ये 'हे' तीनच मुहूर्त? विवाहाचे सर्व शुभ मुहूर्त वाचा https://tinyurl.com/k7c98epn 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*