हेडलाईन्स नालासोपारामध्ये  नगरसेवक आणि व्यापाऱ्याकडून एक कोटीहून अधिक रक्कम जप्त, आयकर आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,  45 लाखांच्या नव्या नोटा आणि 60 लाखांच्या जुन्या नोटा जप्त -------------- नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दारुच्या विक्रीला बंदी, दुकानं हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश -------------- नवी मुंबई : 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्लाला दिल्लीतून अटक -------------- : दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिका निवडणुकांची आज मतमोजणी, पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश -------------- नागपूर: संघ मुख्यालयात भाजप आमदारांची कार्यशाळा, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार मुख्यालयात दाखल -------------- 1). आज मध्यरात्रीपासून सरकारी हॉस्पिटल, मेडिकलमधून जुन्या 500 आणि 1000च्या नोटा कायमच्या हद्दपार, 31 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करता येणार -------------- 2). पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकर्समधून 10 कोटींच्या नव्या नोटा जप्त, तर पिंपरीत 67 लाख ताब्यात, कर्नाटक गोव्यातही मोठं घबाड -------------- 3). दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी आज मतमोजणी, अजितदादा, हर्षवर्धन पाटलांसह अनेक  दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला -------------- 4). आरक्षण दिलं नाही, तर बुलेटनं नव्हे बॅलटनं उत्तर, नागपुरात मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांना इशारा -------------- 5). दुग्धविकासमंत्री महादेव जानकरांनी पदाचा दुरुपयोग केला, निवडणूक आयोगाचे कडक ताशेरे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश -------------- 6). पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराबद्दल स्फोटक माहिती असल्यानं भाजप बोलू देत नाहीत, राहुल गांधी यांचा सनसनाटी आरोप -------------- एबीपी माझा वेब टीम