पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेत एका अमेरिकन तेल कंपनीच्या 15 लोकर्समधून 10 कोटी मिळाले, सर्व नोटा 2000 रुपयांच्या

--------------------

रत्नागिरीत हातखांब्याजवळ 51 लाखांची रोकड जप्त, 2 हजारांच्या नव्या नोटांसह इनोव्हाही ताब्यात

--------------------

ऑगस्ता वेस्टलॅण्ड घोटाळा प्रकरण, माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांच्या सीबीआय कोठडीत 3 दिवसांची वाढ

--------------------

एकाच दिवशी भुजबळांना दोन धक्के! 1) हायकोर्टाने जामीन नाकारला 2) विशेष ईडी कोर्टाने भुजबळांची रवानगी तुरुंगात करण्याचे दिले आदेश

--------------------

मुंबई : छगन भुजबळांची तुरुंगात रवानगी करा, विशेष ईडी न्यायालयाचे पोलिसांना आदेश

--------------------

गडचिरोली : 10 लाखांचं बक्षीस असलेल्या 4 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 3 पुरुष आणि एका महिला नक्षलवाद्यांचा समावेश

--------------------

सांगली : युनियन बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी रांगेत उभे असताना विटाचे माजी नगरसेवक शेकू पांडुरंग कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

--------------------

माझ्याकडे नोटबंदीवर पंतप्रधानांच्याबदद्ल स्फोटक माहिती आहे, म्हणून मला संसदेत बोलू दिलं जात नाहीय - राहुल गांधी

--------------------

नवी दिल्ली : हॉटेलमधून 3.25 कोटींची रोकड जप्त, हस्तगत केलेल्या सर्व जुन्या नोटा

--------------------

जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, एक दहशतवादी लपल्याची भीती

--------------------

1). मुंबईसह परिसरात 2 कोटींपेक्षा जास्त नव्या नोटा जप्त, 15 दिवसात देशभरातून 292 कोटींपेक्षा जास्त रोकड ताब्यात, बँकांना सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे आदेश

--------------------

2). नागपूरमध्ये आज विधानसभेवर भगवा एल्गार धडकणार, मराठा मोर्चांकडे दुर्लक्ष करु नका, नारायण राणेंचा इशारा

--------------------

3). चार दिवसानंतर आज पुन्हा संसदेत गदारोळाची शक्यता, नव्या नोटांच्या जप्तीवरुन विरोधक आक्रमक, पंतप्रधान सभागृहात हजर राहण्याची शक्यता

--------------------

4). खासगी बँकांनी नोटाबदली करुन कोट्यवधीचा घोटाळा केला, पी.चिदंबरम् यांची चौकशीची मागणी तर बंगळुरुत आरबीआयचा अधिकारी जाळ्यात

--------------------

5). दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी आज मतदान, पुणे आणि लातुरातील नगरपालिकांचा समावेश, पुण्याचा बालेकिल्ला राखण्याचं राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान

--------------------

6). भारताची हेरगिरी करणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनची यादी जाहीर, टॉप गन, टॉकिंग फ्रॉगसारखे अॅप्लिकेशन त्वरित डिलीट करण्याचे गृह मंत्रालयाचं आवाहन

--------------------

एबीपी माझा वेब टीम