अहमदनगर: काँग्रेस नेते संदीप वराळ हत्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित


-------------------------------

युतीसंदर्भातील निर्णयात मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत, वारंवार फिसकटणाऱ्या बैठकींनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय, सूत्रांची माहिती

-------------------

औरंगाबाद : दोन गायींच्या दुधातून 81 जणांना विषबाधा, सिल्लोडजवळ धानोरा येथील घटना


-------------------

आंध्रप्रदेशातील कुनेरू स्टेशनजवळ हिराखंड एक्सप्रेसचे 9 डबे घसरले, 23 जणांचा मृत्यू, तर 50 जखमी, जगदलपूरहून भुवनेश्वरला जाणाऱ्या ट्रेनचा अपघात

-------------------

शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव ही अपमानास्पद बाब, रंगशारदा येथील बैठकीत भाजपने सेनेला सुनावलं, युतीचा निर्णय उद्धव आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

--------------------------

तब्बल 4 महिन्यानंतर भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका, धुळ्याच्या बोरविहीर गावात दिवाळी, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचे चंदू चव्हाणच्या कुटुंबाकडून आभार

----------------------------

स्वच्छ भारतमध्ये टॉप ट्वेंटीत आणण्यासाठी लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांना औरंगाबादेत अटक, एसीबीची कारवाई, मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला गालबोट

-------------------------

औरंगाबादेत हे नथुराम नाटकावेळी संत तुकाराम नाट्यगृहात राडा, संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेनेसोबत भिडले

------------------

तामिळनाडूतील जलीकट्टूसाठी अध्यादेशाला मंजुरी, आंदोलनकर्त्यांपुढे सरकार नमलं, आज मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवल्यानंतर जीवघेण्या खेळाला सुरूवात

--------------------------

रक्ताची चव चाखण्यासाठी 16 वर्षीय मुलाकडून 8 वर्षाच्या मुलाचे 6 तुकडे, लुधियानातल्या घटनेनं देशभर खळबळ, मारेकऱ्याला अटक

---------------------