हेडलाईन्स


युतीबाबत थांबलेली चर्चा पुन्हा सुरु होणार, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये मध्यस्थाद्वारे चर्चा होणार: सूत्र

BREAKING : लातूरात छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, छेडछाड करणारा आरोपी फरार

---------------------------

1. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण, फोनवरुन दहशतवाद आणि व्यापारासंदर्भात चर्चा

---------------------------

2. संजय राऊतांवर निशाणा साधणाऱ्या दावनेंवर सामनातून बोचरी टीका, वयाच्या साठीमुळे सकारात्मक विचार सुचत असल्याचा वार

---------------------------

3. सेना-भाजप युतीची धुगधुगी कायम, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चेची शक्यता,  मातोश्रीवर सर्व विभागप्रमुखांची दुपारी बैठक

---------------------------

4. राष्ट्रवादीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक, आघाडीबाबत चर्चा होणार, जागा वाटपावरही खलबतं

---------------------------

5. गेल्या 10 वर्षात आदिवासी आश्रम शाळेत 500 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचा आरोप, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

---------------------------

6. बॉक्स ऑफिसवर 2 सुपरस्टारमध्ये टक्कर, शाहरुखचा रईस आणि ऋतिकचा काबिल प्रेक्षकांच्या भेटीला

---------------------------

एबीपी माझा वेब टीम