मनमाडः दौंड ते कोपरगाव दरम्यान रेल्वे प्रवाशांना मारहाण करुन लुटलं, पुणे - गोरखपूर ज्ञानगंगा एक्स्प्रेसमधील घटना


----------------------------------------------

बीडः पंडित अण्णा मुंडे यांचं दीर्घ आजाराने निधन, राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांना पितृशोक

----------------------------------------------

मुंबईः सेना-भाजपच्या मंत्र्यांमध्ये अनौपचारिक बैठक, बैठकीत सध्या दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाकयुद्धवर चर्चा

----------------------------------------------

मुंबईः खड्डे प्रश्नावर उत्तर मिळत नसेल तर आयुक्त अजॉय मेहतांवर अविश्वास ठराव आणावा, शिवसेनेची मागणी

----------------------------------------------

हेडलाईन्स

मुंबई: वांद्रयाच्या बेहरामपाड्यातील काही झोपड्या कोसळल्या, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

महाराष्ट्र शाहू, फुले ,आंबेडकरांचा आहे त्यानुसार आपलं वर्तन असावं: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडावी असा काही समाजकंटकांचा प्रयत्न आहे: मुख्यमंत्री


पवार साहेब काल पंतप्रधानांना भेटल्याची मला माहिती आहे. पण त्यांची काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही: मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी सरकार सज्ज आहे: मुख्यमंत्री

मराठा आरक्षणप्रकरणी कोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं नाही. राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्य सरकारनं कोणताही वेळ मागितलेला नाही: मुख्यमंत्री

2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार: मुख्यमंत्री

मेरिट  विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये पण सवलत मिळणार: मुख्यमंत्री

6 लाख उत्पन्न असलेल्या सगळ्यांना ही योजना लागू केली आहे: मुख्यमंत्री

मराठा समाज मोर्चा महत्वाची मागणी कि शिक्षण परवडत नाही: मुख्यमंत्री

राजर्षी शाहू महाराज फी पूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमडळानं घेतला: मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्य सरकारने अवधी मागितला, प्रतिज्ञापत्र तयार, मात्र क्रॉस चेकिंगसाठी वेळेची मागणी

-----------------

1 मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार, तर दिल्लीत मराठा आरक्षणावर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा

------------------------------

2 महादेव जानकरांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर निदर्शनं तर जानकरांच्या असंस्कृत भाषणानंतरही संयम बाळगण्याचं शरद पवारांचं आवाहन

-----------------------

3 किरीट सोमय्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या 5 शिवसैनिकांना आज न्यायालयात हजर करणार, तर शिवसेनेविरोधात भाजप नेते पोलीस आय़ुक्तांच्या भेटीला

------------------------

4 रावसाहेब कसबे आणि प्रज्ञा पवारांविरोधात गुन्हे दाखल करा, शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा सेनेचा आरोप, पाटण साहित्य संमेलनातून काढता पाय

-------------

5 भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अरूण जेटलींनी घेतली जयललितांची भेट,

अम्माच्या प्रकृतीवरून चर्चांना उधाण, पनीरसेल्वम यांच्याकडे जयललितांची खाती

----------------------

6 57 तासानंतर पम्पोरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा, कारवाईदरम्यान लष्कराकडून ईडीआयची इमारत उद्ध्वस्त

-----------------

7 दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी पाक सरकारला घेरलं, दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहरवरून द नेशन्स वृत्तपत्राची पाक सरकारवर टीका

-----

8 हरियाणातील शेतकऱ्याने ओएलएक्सवर विकल्या गाई आणि म्हशी,  हरियाणातील शेतकऱ्यांचा गाई-म्हशींच्या विक्रीसाठी ओएलएक्सचा वापर

-------------------

एबीपी माझा वेब टीम