पुणे: रासपच्या  सिंहगडरोडवरील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांचे आदोलन


मुंबई : मुलुंडमध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, खासदार किरीट सोमय्या महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करणार होते

सर्व राज्यांनी मिळून-मिसळून केंद्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे: मोहन भागवत


शासन म्हणजे केवळ केंद्रशासन नाही तर राज्यशासनही आहे: मोहन भागवत


शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे. त्याचं व्यापारीकऱण व्हायला नको: मोहन भागवत

शिक्षण असंच असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे: मोहन भागवत

समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे: मोहन भागवत

सीमेवर अतिशय दक्ष राहायला हवं: मोहन भागवत

काश्मीरींना फूस लावण्याचे काम सीमेपलीकडूनच: मोहन भागवत



जम्मू-काश्मीरमध्ये सध्या चिंताजनक स्थिती: मोहन भागवत

मीरपूर, बलुचिस्तानही काश्मीरचाच भाग: मोहन भागवत

संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे: मोहन भागवत

संविधानाच्या मर्यादेत राहूनच गोवंशरक्षण व्हावं: मोहन भागवत

सर्जिकल स्ट्राईकबाबत सरकारचं अभिनंदन: मोहन भागवत



लोकांना सध्याच्या सरकारकडून खूप अपेक्षा: मोहन भागवत

सरकार काम करतंय असा सर्वांना विश्वास!, मोदी सरकारवर मोहन भागवत यांची स्तुतीसुमनं

--------

1 नागपुरात संघाच्या पथसंचलनाला सुरूवात, नवीन गणवेशात पहिल्यांदाच स्वयंसेवकांचं संचलन,

संघाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजर राहण्याची शक्यता

--------------

2 भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडेंची सभा , तर गोपीनाथ गड ते भगवान गडापर्यंत प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वाखाली रॅली, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

-----------------

3 शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ सज्ज, दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

---------------

४ दसऱ्याआधी प्रतापगडावर उदयनराजेंचं सहकुटुंब दर्शन, तर पुण्यातील सारसबागेतील महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर सोन्याची साडी

---------------------------

५ मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत खलबतं, जागेच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत भाजप आमदार-खासदारांची बैठक

------------

६ जैश ए मोहम्मदच्या मसूद अझरला दहशतवादी ठरवण्यात चीनची आडकाठी, दहशतवादाच्या नावाखाली राजकीय लाभ न घेण्याचा भारताला सल्ला

---------------------------

7 इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाला 258 धावांची आघाडी; तरीही न्यूझीलंडवर फॉलोऑन न लादण्याचा विराटचा निर्णय

---------------------------

एबीपी माझा वेब टीम