नोटाबंदीनंतर बँकात जमा करण्यात आलेल्या बेहिशेबी रकमेवर जबर कर आकारणी आणि दंडाची तरतूद असलेलं आयकर दुरूस्ती विधेयक कोणत्याही चर्चेविना लोकसभेत मंजूर


------------------------

नगरोटामध्ये झालेल्या हल्ल्यात पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी शहीद

------------------------

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, भाजपच्या जल्लोष सभेत आमदार योगेश सागर यांची माहिती

------------------------

सातारा : पसरणी घाटातील दरीत दुचाकीस्वार कोसळले, एक तरुणाचा मृत्यू, तर दुसरा जखमी

------------------------

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता 22 डिसेंबर पासून लागणार

------------------------

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महिलांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश, महिला दर्शनासाठी मजारपर्यंत जाणार

------------------------

भाजपच्या सर्व आमदार-खासदारांच्या बँक खात्यांचे नोटाबंदीनंतरचे तपशील पंतप्रधान मोदींनी मागवले, पंतप्रधान कार्यालयात तपशील सादर करण्याचे आदेश

------------------------

पुणे : ग्रामीण पोलिसांसोबतच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे जखमी, चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात दाभाडेने पोलिसांवर केलेला हल्ला
------------------------

जम्मू काश्मीर : नगरोटामध्ये दोन ते तीन दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान जखमी, तर एकाची प्रकृती गंभीर, चकमक अद्यापही सुरु

------------------------

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोला अपघात, 300 कोंबड्यांचा मृत्यू, सोमाटणे फाट्याजवळील घटना

------------------------

आजपासून बँकेतून कितीही पैसे काढता येणार, महिनाअखेरीस नोकरदारांना मोठा दिलासा, जुन्या नोटांसाठी 24 हजाराची मर्यादा कायम, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

------------------------

नोटाबंदीनंतर नगरपालिका निवडणुकीत भाजपला महाप्रचंड फायदा, 31 नगरपालिकांवर थेट सत्ता, तर 52 ठिकाणी नगराध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार

------------------------

नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची पडझड, काँग्रेस 22, तर राष्ट्रवादी 17 ठिकाणी, तर शिवसेनेचा 25 नगरपालिकांवर झेंडा

------------------------

भाजपला मोठं यश मिळालं असताना दिग्गजांची धूळधाण, परळीत पंकजांचा तर भोकरदनमध्ये दानवेंचा पराभव, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धोबीपछाड

------------------------

महाराष्ट्रात राज ठाकरेंपेक्षा ओवेसींचा प्रभाव, एमआयएमला 40 जागांवर यश तर मनसेचं 12 जागांवर समाधान

------------------------

काळ्या पैसेवाल्यांचा केंद्राने फास आवळला, भरभक्कम दंडाची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत, मोदींच्या उपस्थितीवरुन दोन्ही सभागृहात गदारोळ मात्र कायम

------------------------