बुलडाणा कोकरे आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरण : आणखी एक अत्याचारग्रस्त मुलगी समोर, मुख्य आरोपी इतूसिंगविरोधात गुन्हा दाखल
-------------------------------------

सोलापूर : शासकीय रुग्णालयात जखमी रुग्णांवर हल्ला करणारे सालार गटातील 34 जण गजाआड, तर सालार आणि जहागीरदार गटाच्या 100 जणांवर गुन्हे दाखल

-------------------------------------

हेडलाईन्स

माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा अर्ज मागे, विधान परिषदेसाठी जळगावातून भरला होता अर्ज

----------------

जलसंपदेचं बजेट किमान 50 हजार कोटी असावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य

----------------

मुंबई : बोरिवलीमधे भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांचं आंदोलन, सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचा निषेध

----------------

कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महापालिकेतील महापौर, उपमहापौरांच्या दालनाला काळं फासलं, पोलिसांकडून चार जणांना अटक

----------------

बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आश्रमशाळेत दाखल

----------------

मुंबईत फ्री वेवर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, तीन जण जखमी, कारचालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना

----------------

मुंबई : कल्याणजवळ स्टेशनजवळचा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश, मध्य रेल्वेची लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरु

----------------

मुंबई : कल्याण स्टेशनवर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची लोकल वाहतूक उशिराने, कर्जत, कसाराच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा

----------------

सोलापूर : पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी, सरकारी रुग्णालयात घुसून जमावाचा तलवार, सत्तूरने हल्ला, पोलिस घटनास्थळी दाखल

----------------

हजारो सरकारी, बिगर स्वयंसेवी संस्थांच्या परदेशी देणग्या रोखल्या, नूतनीकरण अर्ज न मुदतीत भरल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाचा बडगा

----------------

1. बुलडाण्याच्या आश्रमशाळेत सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, मात्र अजूनही वैद्यकीय तपासणी बाकी, आदिवासी मंत्री विष्णु सावरांना घेराव आणि काळे झेंडे

----------------

2. बॉम्बे हाऊसबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण, सायरस मिस्त्रींची छायाचित्रं घेताना सुरक्षारक्षकांची गुंडगिरी, रतन टाटांकडून दिलगिरी

----------------

3. पेट्रोलपंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे, आजही पेट्रोलसाठी रांगा लागणार

----------------

4. चणाडाळीचे भाव वधारल्याने मुंबईकरांचा वडापाव महाग, सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा

----------------

5. मुलांची गळती रोखण्यासाठी काढलेला सेल्फीचा उपचार अजबगजब, शिक्षण तज्ज्ञांकडून नव्या निर्देशाचे वाभाडे, माझाचा विशेष रिपोर्ट

----------------

6. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मुंबईत छटपूजेचं आयोजन, जुहूमध्ये मुख्यमंत्री हजर राहणार, तर मनसेची भाजपवर टीका

----------------

7.वन रँक वन पेन्शन प्रकरणी मोदी सरकारकडून धूळफेक, राहुल गांधींचा आरोप तर प्रेतांवर राजकारण सुरु असल्याचा व्ही. के सिंहांचा पलटवार

----------------

8. लोढा समितीने आर्थिक नाड्या आवळल्याने बीसीसीआयची गोची, इंग्लंडच्या टीमला स्वत:चा खर्च उचलण्याची विनंती
----------------
एबीपी माझा वेब टीम