मेष

मित्रांकडून, संततीकडून आनंदवार्ता समजतील.

नवीन नोकरीची संधी मिळेल.

वृषभ

आजचा दिवस कार्यक्षेत्र मोठं करणारा ठरेल.

महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करणं टाळावं.

मिथुन

आजच्या दिवसात मानसिक ताण येऊ शकतो.

निर्णय सामंजस्याने घेणं आवश्यक आहे.

कर्क

आजचा दिवस खर्चदायी ठरेल.

नोकरी-व्यवसायात स्थिरता असेल.

सिंह

आजचा दिवस यशाचा आणि लाभाचा असेल.

घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे.

कन्या

आजचा दिवस चांगला जाईल.

छोट्या प्रवासातून लाभ होतील.

तूळ

बंधूभगिनींचं सौख्य प्राप्त होईल.

कामात दिरंगाई टाळणं फायदेशीर ठरेल.

 

वृश्चिक

घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे.

आर्थिक, मानसिक, शारीरिकरित्या प्रगतीचा दिवस ठरेल.

धनु

संततीशी मतभेद दर्शवणारा दिवस आहे.

नोकरीतही किरकोळ स्वरुपाचे त्रास संभवतात.

 

मकर

आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारीत जाणवतील.

नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.

 

कुंभ

आजच्या दिवसात संततीसाठी धावपळ करावी लागेल.

व्यवसायात चांगली प्रगती होईल.

 

मीन

आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.

पतीपत्नीमध्ये किरकोळ मतभेद संभवतात.

व्हिडीओ :