Chhatrapati Sambhajinagar Fire :  छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील केमिकल कंपनीला ( chemical company ) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. पैठण एमआयडीसीमध्ये ही कंपनी असून, मोठी आग लागली आहे. केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे, त्यानंतर ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी  दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. त्यानंतर आग भडकली आहे. अग्निशामक दला तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. ही आग नेमकी कशमुळं लागली? कंपनीत स्फोट नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना, सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू