मुंबई : सध्या भारतीय शेयर बाजार (Share Market) 18 सप्टेंबर रोजी किरकोळ घसरणीसह ट्रेड करतोय. निर्देशांकात थोडी घसरण झाल्यामुळे आता गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आले आहेत. तुम्हीदेखील शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेअर खरेदी करू शकता. 


शेअर बाजारातील वेगवेगळ्या तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही खास शेअर्स सुचवले आहेत. इंट्राडे ट्रेडिंगच्या हिशोबाने या शेअर्सचा तुम्ही पोर्टफोलिओत समावेश करू शकता. या तज्ज्ञांनी शेअर्ससाठी टार्गेट, स्टॉप लॉस सांगितला आहे. 


कोणत्या शेअहरमध्ये गुंतवणूक करावी? 


1. विश्वेश चौहान यांनी कोणते शेअर्स सुचवले आहेत 
 
Hero MotoCorp - खरेदी करा


टार्गेट - 6000/6050/6200


स्टॉप लॉस - 5860


Llyods Metals & Energy Ltd - खरेदी करा


टार्गेट- 850/880


स्टॉप लॉस- 790


2. राकेश बंसल यांनी सुचवलेले शेअर्स 


Carborundum - खरेदी करा


टार्गेट- 1571


स्टॉप लॉस- 1488


3. कुणाल सरावगी यांनी सुचवलेले शेअर्स


Sobha Ltd - खरेदी करा


टार्गेट- 1900/1975


स्टॉप लॉस- 1800


4. अंबरीश बलिगा यांनी सुचवलेले शेअर्स


SJVN - खरेदी करा


टार्गेट- 160


स्टॉप लॉस- NA


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


पर्सनल लोन घेताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल?


शेअर बाजारावर 'हा' शेअर करणार कमाल? गुंतवणूक केल्यास तीन दिवसांत होणार छप्परफाड कमाई?


पीएफ खात्याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, जाणून घ्या नेमका काय बदल होणार?